सातबारा Watch

← जयपुर

Ferfar #1446 · जयपुर

बागलाण, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
143/1/2
Talathi
गौरव शंकर दवंगे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सटाणा गहाणखत लिहुन देणार : संजय जयराम शेवाळे रा. जयपुर यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 4957-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 252000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/1/2 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय जयराम शेवाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 252000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.