सातबारा Watch

← श्रीपुरवडे

Ferfar #1738 · श्रीपुरवडे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
139/3
Talathi
पी व्हि सावंत
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : ना.जि.म.सह.बँक.लि,नाशिक बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी आसखेडा लिहून घेणार : तुषार भरत ठाकरे यांनी सर्व्हे क्रमांक : 139/3 तपशिल : दिनांक 25/01/2011 रोजी ना.जि.म.सह.बँक.लि,नाशिक बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी आसखेडा यांनी भरत रघुनाथ ठाकरे /तुषार भरत ठाकरे चे नावे र.रु.80000/- जप्ती उद्घोषणा बोजा दाखल चा तुषार भरत ठाकरे   यांच्या नावे र.रु. 80000/- कर्ज. - 1667 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.