सातबारा Watch

← एकलहरे

Ferfar #2307 · एकलहरे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
56/1/1, 56/2
Talathi
कुणाल राजेंद्र शिंदे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : ब्राह्मणपाडे विविध कार्यकारी सह.सहकारी सोसा लि लिहुन घेणार : जिजाबाई विठ्ठल बोरसे यांनी सर्व्हे क्रमांक 56/2 वर फेरफार क्रमांक 80092 ने घेतलेला बोजा कडुन रु.45000/- 11/10/02 न.ग. + 12000/-11/11/02 + 175000/- दि.9/4/10 सर्वे क्रमांक 56/1/1 वर 120000/- 8/5/06 -936 175000/ 9/4/10 ब्राह्मणपाडे वि.का.स.सो - 936 120000/- 80091 45000/- 80091 र्ज कर्ज घेतले ब्राम्हणपाडे वि.का.स.सो. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.