सातबारा Watch

← भडाणे

Ferfar #2523 · भडाणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
137/3/ब
Talathi
अनिल साहेबराव मोहने
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पिंपळकोठे , बागलाण लिहून देणार : युवराज साहेबराव पवार रा. भडाणे यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 723 /2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137/3/ब चे क्षेत्र 0.80 हे.आर ( पो.ख.0.05 आर ) वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पिंपळकोठे यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.