सातबारा Watch

← जायखेडा

Ferfar #6803 · जायखेडा

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
249/1/अ, 249/1/ब
Talathi
जयप्रकाश सुधाकर सोनवणे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा सटाणा ता.बागलाण लिहून घेणार : वैभव आनंदा ह्याळीज रा आखतवाडे यांनी 1) सर्व्हे क्रमांक : 249/1/अ तपशिल : दिनांक 21/07/2016 रोजी एच.डी.एफ.सी.बँक लि.सटाणा चा आनंदा राघो पाटील व वैभव आनंदा ह्याळीज यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. फ़ेरफ़ार क्रं - 4587 अन्वये घेतलेले कर्ज 2) सर्व्हे क्रमांक : 249/1/ब तपशिल : दिनांक 21/07/2016 रोजी एच.डी.एफ.सी.बँक लि.सटाणा चा आनंदा राघो पाटील व वैभव आनंदा ह्याळीज यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. फ़ेरफ़ार क्रं - 4587 अन्वये घेतलेले कर्ज फ़ेरफ़ार क्रं - 4587 अन्वये घेतलेले बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा सटाणा ता.बागलाण यांचेकडील पत्र/ दाखला तसेच गहाणमुक्त लेख दस्त क्रं 4598/2026 दि 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.