सातबारा Watch

← जायखेडा

Ferfar #6812 · जायखेडा

बागलाण, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
224/2, 225, 226, 256/ब
Talathi
जयप्रकाश सुधाकर सोनवणे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमाक .वाटप/कावी/४८५/२०२५ आदेश दिनांक : 21/09/2026 आदेशाने – बाजुस दाखल केलेली मौजे जायखेडा येथील 1) गट नं. 224/2 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.81 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.81 हे.आर चा आकार रु 2.10 पैसे, 2) गट नं. 225 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.70 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.70 हे.आर चा आकार रु 2.12 पैसे, 3) गट नं. 226 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.71 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.71 हे.आर चा आकार रु 2.25 पैसे. 4) गट नं. 256/ब चे जमिनीचे क्षेत्र हे 1.01 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 1.01 हे.आर चा आकार रु 2.20 पैसे या मिळ्कतीचे (अर्जदार ) श्री./श्रीमती. जिभाऊ तुकाराम जाधव , जितेंद्र सदाशिव जाधव , आनंदा तुकाराम जाधव रा. जायखेडा ता. बागलाण यांचे स्वंतत्र मालकी हक्काची शेतजमिनीची वाटणी करुन मिळणे बाबत दि. 23/12/2025 रोजी त्यांनी तहसिलकार्यालकडे वाटप करण्यास मंजुरी मिळणेकरिता म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये संदर्भीय 3 अन्वये अर्ज दिला असुन कौटुबिक व्यवस्थेसाठी कज्बावहिवाटीप्रमाणे वाटप करुन दिले व घेतले आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे. 1) मौजे जायखेडा येथील – गट नं. 224/2 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.20 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.20 हे.आर चा आकार रु 0.52 पैसे, इतकी मिळकत- सतिष जिभाऊ जाधव ( दिशा – पश्चिम बाजुचे क्षेत्र ) 2) मौजे जायखेडा येथील – गट नं. 224/2 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.21 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.21 हे.आर चा आकार रु 0.54 पैसे, इतकी मिळकत- महेश आनंदा जाधव ( दिशा – मध्यम भागात क्षेत्र ) 3) मौजे जायखेडा येथील – गट नं. 224/2 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.40 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.40 हे.आर चा आकार रु 1.04 पैसे, इतकी मिळकत- लिलाबाई सदाशिव जाधव ( दिशा – पुर्व बाजुचे क्षेत्र ) 4) मौजे जायखेडा येथील – गट नं. 225 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.18 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.18 हे.आर चा आकार रु 0.55 पैसे, इतकी मिळकत- सतिष जिभाऊ जाधव ( दिशा – पश्चिम बाजुचे क्षेत्र ) 5) मौजे जायखेडा येथील – गट नं. 225 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.18 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.18 हे.आर चा आकार रु 0.52 पैसे, इतकी मिळकत- - महेश आनंदा जाधव ( दिशा – मध्यम भागात क्षेत्र ) 6) मौजे जायखेडा येथील – गट नं. 225 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.34 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.34 हे.आर चा आकार रु 1.02 पैसे, इतकी मिळकत- - जितेंद्र सदाशिव जाधव ( दिशा – पश्चिम बाजुचे क्षेत्र ) 7) मौजे जायखेडा येथील – गट नं. 226 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.19.50 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.19.50 हे.आर चा आकार रु 0.62 पैसे, इतकी मिळकत- - सतिष जिभाऊ जाधव ( दिशा – पश्चिम बाजुचे क्षेत्र ) 8) मौजे जायखेडा येथील – गट नं. 226 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.18 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.18 हे.आर चा आकार रु 0.57 पैसे, इतकी मिळकत- - महेश आनंदा जाधव ( दिशा – मध्यम भागात क्षेत्र ) 9) मौजे जायखेडा येथील – गट नं. 226 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.33.50 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.33.50 हे.आर चा आकार रु 01.06 पैसे, इतकी मिळकत- - जितेंद्र सदाशिव जाधव ( दिशा – पुर्व बाजुचे क्षेत्र ) 10) मौजे जायखेडा येथील – गट नं. 256/ब चे जमिनीचे क्षेत्र हे 0.50 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.50 हे.आर चा आकार रु 1.09 पैसे, इतकी मिळकत- - जिभाऊ तुकाराम जाधव ( दिशा – पश्चिम बाजुचे क्षेत्र ) 11) मौजे जायखेडा येथील – गट नं. 226 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.19.50 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.19.50 हे.आर चा आकार रु 0.62 पैसे, इतकी मिळकत- - सतिष जिभाऊ जाधव ( दिशा – पश्चिम बाजुचे क्षेत्र ) *- गट नं.. 256/ब यात दक्षिणेस पुर्व बाजुस नाल्या कडील बांधालगत आनंदा तुकाराम जाधव व यांचे वाटणीचे जमिनीत एक कच्ची विहिर व इले.मोटार आहे. त्यामध्ये 1. आनंदा तुकाराम जाधव 2. जिभाऊ तुकाराम जाधव , 3. जितेंद्र सदाशिव जाधव या जमिन मालकांच्या वाटपाने आलेल्या जमिनीस सामाइक समान पाळीने पाणी घेणेचा हक्क राहिल. *- तसेच गट नं. 253/ब चे दक्षिणेकडील नाल्यापासुन गट नं. 256/ब पैकी जिभाऊ तुकाराम जाधव व आनंदा तुकाराम जाधव यांचे दोघांचे जमिनीचे सामाईक बांधाने 11 फुट रुंदीचे रत्याने गट नं. 226 चे जमिनीपर्यंत सर्व प्रकारचे वाहनाने वाटपाने आलेल्या सर्व जमिन मालकांचा एकमेकांचे जमिनीतुन एकमेकांस सर्वाचा जाणेयेणेचा समान हक्क राहिल . *- अटी व शर्ती खालीलप्रमाणे :- 1. जमिनीची शर्त जमिनीची विभागणी केलेनंतर कायम राहील. 2. विभागणी पुर्वीचे जमिनीची असलेल्या रस्त्याची अगर पाण्याची वहिवाट कायम राहील.. 3. सदर विभागणीचे कामी दिवाणी कोर्टात अगर महसूल न्यायालयात खटला सुरु असल्यास परवानगी रद्द करण्यात येईल. 4. या आदेशानंतर संबधित खातेदार/खातेदारांनी मोजणी पोठहिस्सा फी भरून शेतात बांध घालावेत. 5. इतर हक्कातील बोजे कायम ठेवावेत. 6. तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याच्या भंग होणार नाही या शर्तीवर अनुसरून. 7. अन्य प्रचलित कायद्यानुसार जी-जी-परवानगी घेणे आवश्वक असेल ती-ती-परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील. येणेप्रमाणे वाटप करुन दिलेव घेतले आहे. मा. तहसिलदार सो. बागलाण यांचे कडील आदेश क्र. वाटप /कावि./ 485/2025 दि. 21/09/2026 अन्वये आदेशावरोन नोंद केली असे.