सातबारा Watch

← जायखेडा

Ferfar #6814 · जायखेडा

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
97/1
Talathi
जयप्रकाश सुधाकर सोनवणे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जावरोन – बाजुस दाखल केलेली मौजे जायखेडा येथील गट नं. 97/1 चे क्षेत्र 0.40 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.87 पैसे. या मिळ्कतीचे (अर्जदार ) श्री./श्रीमती वैशाली राजेश टिपरे रा. जायखेडा ता. बागलाण जि. नाशिक यांच्या स्वतंत्र मालकीची असुन आम्ही सदरचे शेतजमिन मिळकतीचे आमच्या कौटूबिक व्यवस्थापनेकरिता एकत्रीतील कुटूंबातील मिळकतीचे वाटणी कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार भाऊ हिस्यानुसार कुटुंबातील व्यक्तीचे पुढ़ील तपशिल प्रमाणे आपआपसात वाटप करुन दिले व घेतले आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे. 1) मौजे जायखेडा येथील – गट नं. 97/1 पैकी चे क्षेत्र 0.40 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.87 पैसे इतकी मिळकत- वैशाली राजेश टिपरे, अग्रजा राजेश टिपरे, अनुजा राजेश टिपरे ( दिशा – सामाईक क्षेत्र ) वरील प्रमाणे वाटप करुन दिले व घेतले असुन सदर इतर वारसांची समंती घेतली असुन सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरघुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करुन देनार व घेनार राहतील महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092, प्र.क्र.25/ल.6.दि.7/मे/1992 व महाराष्ट्र जमिन महसुल 1966 कलम 149 अन्वये व त्यांचे लेखी अर्ज ,जबाब, प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केली