Ferfar #3917 · निताणे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 486/1
- Talathi
- संकेत अरुण गांगोडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहून देणार : निताणे विविध कार्यकारी सह. सहकारी सोसा.लि.
लिहून घेणार : वंदना राजेंद्र अहिरे उर्फ दिघावकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 486/1 तपशिल : निताणे वि. का. सेवा सह. सोसा. लि. निताणे यांचा बोजा रु 250000/- दिनांक 27/05/2022 वंदना राजेंद्र अहिरे यांचेकरिता - 3427 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत निताणे विविध कार्यकारी सह. सहकारी सोसा. लि.यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.