Ferfar #3918 · निताणे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165/2
- Talathi
- संकेत अरुण गांगोडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
जगदीश निंबा देवरे रा. निताणे(खाता क्रमांक168) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 165/2 मधील एकूण क्षेत्र 1.09 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.88 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.21 हे.आर. हे त्यांनी
लिहुन घेणार :
जितेंद्र देविदास वाघ , महेंद्र देविदास वाघ (खाता क्रमांक :-10510) यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5413 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 515000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार हे बिगर आदिवासी शेतकरी असून त्यांचे नावे मौजे भुयाने ता. बागलाण येथे गट क्र. 52/ब/1 मध्ये शेतजमीन आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक. 2 वरून नोंद केली असे.