Ferfar #3589 · बिजोटे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 272
- Talathi
- कविता दगङु पठाङे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026
लिहुन देणार:-
सतिश राजाराम जाधव रा. (खाता क्रमांक1305) यांचे गट/सर्व्हे क्रमांक272, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.08 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ओम आत्माराम रौंदळ , (खाता क्रमांक :-1367)गट/सर्व्हे क्रमांक 272 लागवडीयोग्य क्षेत्र 1.08 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5028 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर संत बारा च्या इतर अधिकारात नोंद न. 3403 नुसार दोन भावंचा समान अधिकार अशी नोंद आहे त्यातिल देणार सतिश राजाराम जाधव यांचा ह्यांचा जो निम्मा हिस्सा आहे तो घेणार ओम आत्माराम रौंदळ ह्यांचा सदर खरेदीने राहील.