Ferfar #2547 · पारनेर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- संकेत अरुण गांगोडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा सटाणा
गहाणखत लिहुन देणार : दत्तु रतन सोनवणे रा. पारनेर यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5515-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु रतन सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.