सातबारा Watch

← चिराई

Ferfar #1154 · चिराई

बागलाण, नाशिक · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
शंकर भगवंता कोकणे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजुस दाखल केलेले मौजे चिराई येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 42, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 59 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला कारभारी मांगु पाटील अ.पा.क.अनुसयाबाई मांगु पाटील यांचा अ.पा.क. शेरा कमी करणेकामी दि. 27/08/20226 रोजी अर्ज दिला असुन अर्जदार यांचे शाळा सोडल्याचा दाखल्यावरोन जन्मतारिख 5/9/1963 असुन आज रोजी वय वर्ष 63 पुर्ण झाल्याने आज रोजी सज्ञान झाले असल्यानेए 7/12 वरील अपाक शेरा अर्ज व प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड वयाच्या पुराव्यावरून कमी केला.असे.