Ferfar #2556 · तळवाडे (भामेर)
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा नामपूर ता बागलाण
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र महादु भामरे ,सुनिता राजेंद्र भामरे रा. तळवाडे (भामेर) यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5447-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 456000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/2, 82 क्षेत्र 1.2750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र महादु भामरे ,सुनिता राजेंद्र भामरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 456000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.