सातबारा Watch

← उत्राणे

Ferfar #2731 · उत्राणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
गजानन अशोकराव कदम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 खातेदार:महेंद्र जगन्नाथ पगार यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नं २५ जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर ता.बागलाण जि.नाशिक यांचेकडून दिनांक 13/07/2021 रोजी फेरफार क्र्ं. २२९० ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 210000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.