Ferfar #1697 · टेंभे (खालचे )
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/2
- Talathi
- अनुजा सुनिल जोशी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : एच डी फ सी बँक लिमिटेड, मुंबई/पुणे
लिहुन देणार : संजय विश्राम अहिरे रा. टेंभे (खालचे ) यांनी दिनांक 03/01/2015 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय विश्राम अहिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 81301443 दिनांक 03/01/2015 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.