सातबारा Watch

← टेंभे (खालचे )

Ferfar #1699 · टेंभे (खालचे )

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
114, 116, 93/1/ब
Talathi
अनुजा सुनिल जोशी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जावरोन – बाजुस दाखल केलेली मौजे टेभे खालचे येथील 1) गट नं. 93/1/ब चे क्षेत्र 0.99 हे.आर , पो.ख. 0.06 हे.आर चा आकार रु. 1.50 पैसे. 2) गट नं. 114 पैकी चे क्षेत्र 0.76.50 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 1.49 पैसे. 3) गट नं. 116 पैकी चे क्षेत्र 0.74.50 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 1.65 पैसे. 4) गट नं. 116 8पैकी चे क्षेत्र 1.04 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 2.30 पैसे. या मिळ्कतीचे (अर्जदार ) श्री./श्रीमती संदीप साहेबराव अहिरे, राकेश साहेबराव अहिरे, रा. टेभे खालचे ता. बागलाण जि. नाशिक यांच्या स्वतंत्र व सामाईक मालकीची असुन आम्ही सदरचे शेतजमिन मिळकतीचे आमच्या कौटूबिक व्यवस्थापनेकरिता एकत्रीतील कुटूंबातील मिळकतीचे वाटणी कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार भाऊ हिस्यानुसार कुटुंबातील व्यक्तीचे पुढ़ील तपशिल प्रमाणे आपआपसात वाटप करुन दिले व घेतले आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे. 1) मौजे टेभे खालचे येथील – गट नं. 93/1/ब पैकी चे क्षेत्र 0.99 हे.आर , पो.ख. 0.06 हे.आर चा आकार रु. 1.50 पैसे इतकी मिळकत- राकेश साहेबराव अहिरे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र ) *- सदर गट नं. 93/1/ब गटात असलेल्या दोन्ही विहिर, इले.मोटार कोटेशनमध्ये राकेश सहेबराव अहिरे यांचा संपुर्ण हक्क राहिल. ( इतर हक्कातील नोंद क्रमांक 847 नुसार विहिर हक्क ) *- तसेच गट नं. 93/1/ब गटात असलेल्या रस्ता वापरणेचे हक्कासह सदर वाटपाने दिलेले आहे, ( इतर हक्कातील नोंद क्रमांक 596 नुसार रस्ता वापर हक्क ) 2) मौजे टेभे खालचे येथील – गट नं. 114 पैकी चे क्षेत्र 0.76.50 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 1.49 पैसे इतकी मिळकत- संदिप साहेबराव अहिरे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र ) *- तसेच गट नं. 114 गटात पश्चिम बाजुला असलेल्या विहिर इले.मोटार कोटेशनमध्ये संदिप साहेबराव अहिरे यांचा संपुर्ण हक्क राहिल. ( इतर हक्कातील नोंद क्रमांक 908 नुसार विहिर हक्क ) 3) मौजे टेभे खालचे येथील – गट नं. 116 पैकी चे क्षेत्र 0.74.50 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 1.65 पैसे इतकी मिळकत- राकेश साहेबराव अहिरे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र ) 4) मौजे टेभे खालचे येथील – गट नं. 116 पैकी चे क्षेत्र 1.00 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 2.21 पैसे इतकी मिळकत- संदिप साहेबराव अहिरे ( दिशा – उत्तर बाजुचे क्षेत्र ) 5) मौजे टेभे खालचे येथील – गट नं. 116 पैकी चे क्षेत्र 0.04 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 0.09 पैसे इतकी मिळकत- राकेश साहेबराव अहिरे ( दिशा – दक्षिण बाजुचे क्षेत्र ) *- तसेच सदर गटात असलेल्या सामाईक रस्ता वापरणेचे हक्कासह सदर वाटपाने दिलेले आहे. ( इतर हक्कातील नोंद क्रमांक 595 नुसार सामाईक रस्ता वापर हक्क ) वरील प्रमाणे वाटप करुन दिले व घेतले असुन सदर इतर वारसांची समंती घेतली असुन सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरघुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करुन देनार व घेनार राहतील महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092, प्र.क्र.25/ल.6.दि.7/मे/1992 व महाराष्ट्र जमिन महसुल 1966 कलम 149 अन्वये व त्यांचे लेखी अर्ज ,जबाब, प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केली