सातबारा Watch

← मळगांव ( भामेर )

Ferfar #1066 · मळगांव ( भामेर )

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-05
Objection until
2026-09-20
Certified
—
Gat / Survey
64, 66/5
Talathi
मनेश हिरामण निकाळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026 नोंदीचा प्रकार : वारस श्री/श्रीमती. अर्जदार - आशाबाई मन्साराम काकडे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 64,66/5 वरील खातेदार कै. चंद्रशेखर मन्साराम काकडे हे/ह्या दिनांक 12/10/2024 रोजी मौजे बिजोरसे येथे मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस आई-1, पत्नी-1 , मुले-2, मुली- नाही - असे असुन त्यांचा खालीलप्रमाणे 1) आशाबाई मन्साराम काकडे नाते : आई , वय : 78 2) वैशाली चंद्रशेखर काकडे नाते : विधवा(पत्नी) , वय :46 3) गौरीशंकर चंद्रशेखर काकडे नाते : मुलगा , वय : 19 4) दयाशंकर चंद्रशेखर काकडे नाते : मुलगा , वय :22 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला , पोलीस पाटील बिजोरसे यांचेकडील दि. 11/8/2026 चा दाखला व स्थानिक चौकशी पंचनामा दिले प्रमाणे 7/12 वारसाची नावे दाखल करणेकामी अर्जदार यांनी हिंदु उत्तराधिकारी अधिनियम 1956 चे कलम 8 प्रमाणे वर्ग 1 प्रमाणे वारस लावणेकामी अर्ज दाखल केला असुन अर्ज प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला , पोलीस पाटील बिजोरसे यांचेकडील दि. 11/8/2026 चा दाखला दिलेवरोन नोंद केली असे.