Ferfar #1100 · इजमाने
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/2
- Talathi
- मनेश हिरामण निकाळे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
गंगाधर साहेबराव पा. रा. इजमाने(खाता क्रमांक29) यांचे मौज इजमाने येथील गट नंबर- 6/2 चे उत्तर-पूर्वेकडील व दक्षिण-पश्चिमेकडील असे डेव्हड जमिनीचे एकुण क्षेत्र 2 है. 10.00 आर पो.ख. 0 हे. 01.00 आर असे एकूण क्षेत्र 2 है. 11.00 आर चा आकार 1 र. 98 पैसे, यापैकी प्रस्ततचे खरेदीखताने तुम्हास विक्री दिलेले दक्षिण-पश्चिमेकडील जमिनीपैकी उत्तर बाजुचे वहिती जमिनीचे क्षेत्र 0 हे. 40.00 आर का आकार 38 पैन, इतकी शेतजमिन मी तुम्हारा या खरेदीखताचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देऊन मालकी हक्कात तुमचे कब्जात लाभात दिलेली आहे. तसेच वरील मौजे इजमाने गट नंबर 6/2 पैकी वरील तुम्हास विक्री दिलेल्या जमिनीचे पूर्व बाजुस दक्षिणेकडील बांधापासुन म्हणजेच चारुदत्त संजय निकम यांना विक्री दिलेल्या जमिनीपासून ते सदर गटाचे उत्तरेकडील बाधापर्यंत (म्हणजेच माझे लिहुन देणारने उत्तर-पूर्वेकडील शिल्लक जमिनीचे उत्तर-पश्चिम बाजुकडील वांधापर्यंत) 10 (दहा) फुट रुंदीचे रस्त्याने चारुदत्त मंजय निकम, संगीताबाई भरत पांडोळे व गंगाधर साहेबराव पा. (धोडगे) असा निघांचा सर्व प्रकारचे वाहनाने सामाईक वापरीत जाणे येणेचा हक्क कायम राहिल.तसेच बरीच मौजे इजमाने गट नंवर 6/2 पैकी माझे लिहुन देनारचे उत्तर-पूर्वेकडील शिल्लक जमिनीचे उत्तर बाजुम पश्चिमेकडील बाधापासून ते पुर्वेकडील बांधापर्यंत (नाल्यापर्यंत) माझे मालकीचे जमिनीतून 6 (सहा) फुट रुंदीचा सामाईक वहिवाटीसाठी खाजगी रस्ता सोडलेला आहे, त्या रस्त्याने तुम्हास वरील विक्री दिलेल्या जमिनीसाठी तुमचा सामाईक वापर करीत जाणे येणेचा हक्क राहिल. हे त्यांनी
लिहुन घेणार :
संगीताबाई भरत पांडोळे , (खाता क्रमांक :-529)गट/सर्व्हे क्रमांक 6/2 चे क्षेत्र 0.40 हे.आर.. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5524 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले सुची क्. 2 वरोन नोंद केली असे.