सातबारा Watch

← खामलोण

Ferfar #2783 · खामलोण

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
175/1, 175/2, 58, 59/1, 59/2
Talathi
गजानन अशोकराव कदम
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 खातेदार:लोटन गणपत धोंडगे यांनी बाजूस दाखल केलेल्या खाते क्र. 251 जमिनीवर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.शाखा नामपूर यांचेकडून दिनांक 30/07/2021 रोजी फेरफार क्र. 2499 प्रमाणे घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.शाखा नामपूर यांचेकडील पत्र जा. क्रमांक 008 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.