सातबारा Watch

← खामलोण

Ferfar #2784 · खामलोण

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
225/2
Talathi
गजानन अशोकराव कदम
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 खातेदार:पुंजाराम सोनू धोंडगे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नं 225/2 जमिनीवर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.शाखा नामपूर यांचेकडून दिनांक 25/06/2021 रोजीफेरफार क्र. 2598 प्रमाणे घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.शाखा नामपूर यांचेकडील पत्र जा. क्रमांक 008 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.