Ferfar #2785 · खामलोण
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 225/1
- Talathi
- गजानन अशोकराव कदम
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
खातेदार:पुंजाराम सोनू धोंडगे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.शाखा नामपूर यांचेकडून दिनांक 25/06/2021 रोजी फेरफार क्र 2489 प्रमाणे घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.शाखा नामपूर यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 008 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.