सातबारा Watch

← खामलोण

Ferfar #2791 · खामलोण

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
175/1, 58, 59/1, 59/2
Talathi
गजानन अशोकराव कदम
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन देणार : खामलोण विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. खामलोण लिहुन घेणार : लोटन गणपत धोंडगे यांनी सर्व्हे क्रमांक 59/2 वर फेरफार क्रमांक 773 ने घेतलेला बोजा खामलोन सो रु 40000/- दि 5/12/97 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.1) सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल रु. 350000/-9/6/09पिककर्ज - 80001,रु. 175000/-7/2/07 - 80001 2)सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल : कडून रु.100000/-कर्ज घेतले - 80112 ता.25/11/03 - 80112 3) सर्व्हे क्रमांक : 59/1 तपशिल : रु. 75000/- दि. 14/09/1993- 482 4) सर्व्हे क्रमांक : 59/1 तपशिल : रु. 75000/- दि. 12/03 /1996 – 860 5) सर्व्हे क्रमांक : 59/1 तपशिल: रु. 25000/- दि. 10/02/2005- 879 6) सर्व्हे क्रमांक : 59/1 तपशिल: रु. 50000/- दि. 21/04/2012- 985 7) सर्व्हे क्रमांक : 59/1 तपशिल: 350000/- दि. 09/02/2009- 1014 8) सर्व्हे क्रमांक : 175/1 तपशिल:रु. 350000/- दि. 01/06/2009, रु. 500000/- दि. 21/05/2012- 773 9) सर्व्हे क्रमांक : 175/1 तपशिल: रु. 75000/- दि. 12/06/1996, - 80456 10) सर्व्हे क्रमांक : 175/1 तपशिल: रु. 250000/- दि. 10/02/2005. 81105 11) सर्व्हे क्रमांक : 59/2 तपशिल: रु. 40000/- दि. 05/12/1997- 773 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खामलोण विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. खामलोण यांचेकडील पत्र/ दाखला दि. 18/09/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.