सातबारा Watch

← द्याने

Ferfar #3135 · द्याने

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
321/1
Talathi
गजानन अशोकराव कदम
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जावरोन वाटप – अर्जदार: 1)अभिमन देवमन कापडणीस रा. द्याने ता. बागलाण जि. नाशिक 2)संजय देवमन कापडणीस रा. द्याने ता. बागलाण जि. नाशिक 3)सौ.कलाबाई अशोक धोंडगे रा. बहिरणे ता. बागलाण 4)युवराज दादाजी कापडणीस रा. द्याने ता. बागलाण जि. नाशिक बाजुस दाखल केलेली मिळकत 1) मौजे द्याने येथील गट नं.321/1(खाते क्र 167)चे क्षेत्र 1.07 हे.आर, पो.ख.0.00 हे.आर चा आकार रु.1.97 पैसे. - अभिमन देवमन कापडणीस, संजय देवमन कापडणीस, युवराज दादाजी कापडणीस रा. द्याने, सौ. कलाबाई अशोक धोंडगे रा. बहिरणे ता. बागलाण जि. नाशिक ही मिळकत यांच्या मालकीची असुन सदरचे शेतजमिन मिळकतीचे आमच्या कौटूबिक व्यवस्थापनेकरिता एकत्रीतील कुटूंबातील मिळकतीचे वाटणी लिहून देणार व लिहून घेणार एकाच कुटुंबातील भाऊ-बहीण असून कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार भाऊ हिस्यानुसार आमच्या नावे आपआपसात वाटणी सरस नीरस मनाने करुन दिले व घेतले आहे. वाटणीचा तपशिल खालीलप्रमाणे. अ) मौजे द्याने येथील गट नं. 321/1 (खाते क्र 167) चे क्षेत्र 1.07 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 1.97 पैसे. - अभिमन देवमन कापडणीस, संजय देवमन कापडणीस, युवराज दादाजी कापडणीस रा. द्याने, सौ. कलाबाई अशोक धोंडगे रा. बहिरणे ता. बागलाण जि. नाशिक: 1)गट नं: 321/1 चे क्षेत्र 0.39 हे.आर. पो ख.0.00 आकार : रु.0.72 पैसे– अभिमन देवमन कापडणीस -दिशा पूर्व बाजू.(नविन खाते क्र.1125) 2)गट नं: 321/1 चे क्षेत्र 0.34 हे.आर. पो ख.0.00 आकार : रु.0.63 पैसे– संजय देवमन कापडणीस -दिशा मध्यभागी. (नविन खाते क्र.1123) 3)गट नं: 321/1 चे क्षेत्र 0.34 हे.आर. पो ख.0.00 आकार : रु.0.63 पैसे –युवराज दादाजी कापडणीस -दिशा पश्चिम बाजू.(नविन खाते क्र.1124) इतर अधिकारातील तपशील:- गट नं 321/1 पैकी अभिमन देवमन कापडणीस यांच्या वाटणी हिश्यात असलेल्या विहिर, ईले. मोटार कोटेशन व बोरवेलमध्ये अभिमन देवमन कापडणीस, संजय देवमन कापडणीस, युवराज दादाजी कापडणीस या तिघांचा समान हक्क राहील. येणेप्रमाणे वाटप करुन दिले व घेतले असुन सदर इतर वारसांची समंती घेतली तसेच वाटणीपत्र पूर्ण विचारांती व राजीखुषीने कुठल्याही दबावाला बळी न पडता लिहून नोंदवून घेत असुन सदर वाटपाबाबत दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची निघल्यास भारतीय न्याय संहिता 2023 कलम 236,237,व 229 मधील तरतुदीनुसार शिक्षेस आम्ही पात्र राहू तसेच भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरघुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करुन देणार व घेणार राहतील. महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092, प्र.क्र.25/ल.6.दि.7/मे/1992 व महाराष्ट्र जमिन महसुल 1966 कलम 149 अन्वये व त्यांचे लेखी अर्ज ,जबाब, प्रतिज्ञापत्र, सौ.कलाबाई अशोक धोंडगे यांचे संमतीपत्र,ई.वरोन नोंद केली.