Ferfar #3395 · आसखेडा
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 474/इ
- Talathi
- गजानन अशोकराव कदम
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
खातेदार:शामराव उखा कापडणीस यांनी बाजूस दाखल केलेल्या 474/इ जमिनीवर आसखेडा बृहत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.आसखेडा यांचेकडून दिनांक 25/04/2005 रोजी फेरफार क्र 1514 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 60000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आसखेडा बृहत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.आसखेडा यांचेकडील दाखला जा. क्रमांक 6 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.