Ferfar #20982 · नामपुर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/2/2/45/2/3/81, 45/2/2/45/2/3/82
- Talathi
- गौरव भारत सुर्यवंशी
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लि शाखा नाशिक
गहाणखत लिहुन देणार : पोपट नामदेव अहिरे रा. नामपुर यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 4949-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/2/2/45/2/3/81, 45/2/2/45/2/3/82 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट नामदेव अहिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - वैशाली जितेंद्र आहिरे (खाता क्रमांक :- 3642) ,
सहकर्जदार जितेंद्र ट्रेडींग कंपनी प्रो पा जितेंद्र पोपट आहिरे (खाता क्रमांक :- 3642) ,
कर्जदार - जितेंद्र पोपट आहिरे (खाता क्रमांक :- 3642) ,