सातबारा Watch

← नामपुर

Ferfar #20993 · नामपुर

बागलाण, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
101/1/18
Talathi
गौरव भारत सुर्यवंशी
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- अंजनाबाई साहेबराव अहिरे रा. नामपुर संमती देणार 1) राकेश साहेबराव अहिरे 2) उज्वला संजय देवरे 3) उषा सतीश कापडणीस (खाता क्रमांक5208) गट/सर्व्हे क्रमांक101/1/18, बिगरशेती क्षेत्र 1.6800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6800 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- संदीप साहेबराव अहिरे , (खाता क्रमांक :-108840)गट/सर्व्हे क्रमांक 101/1/18 बिगरशेती क्षेत्र 1.6800 यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5083 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.