Ferfar #20998 · नामपुर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 144/1/2/3/5/18
- Talathi
- गौरव भारत सुर्यवंशी
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
प्रदिप हिराजी कापडणीस ,यादव हिराजी कापडणीस - - -रा. नामपुर(खाता क्रमांक104006) गट/सर्व्हे क्रमांक144/1/2/3/5/18, बिगरशेती क्षेत्र 4.1480 आर.चौ.मी पैकी उत्तर बाजूकडील बिगरशेती क्षेत्र 2.0740 आर.चौ.मी हे त्यांनी
प्रदिप हिराजी कापडणीस ,यादव हिराजी कापडणीस - - -रा. नामपुर(खाता क्रमांक104006) गट/सर्व्हे क्रमांक144/1/2/3/5/18, बिगरशेती क्षेत्र 4.1480 आर.चौ.मी पैकी दक्षिण बाजूकडील बिगरशेती क्षेत्र 2.0740 आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
यादव हिराजी कापडणीस , (खाता क्रमांक :-108827)गट/सर्व्हे क्रमांक 144/1/2/3/5/18 बिगरशेती क्षेत्र 2.0740
प्रदीप हिराजी कापडणीस , (खाता क्रमांक :-108828)गट/सर्व्हे क्रमांक 144/1/2/3/5/18 बिगरशेती क्षेत्र 2.0740 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 2957 दिनांक 11/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.