सातबारा Watch

← नामपुर

Ferfar #21015 · नामपुर

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
147/2पै2/1पै1/147/2पै2/1/2/प्लॉट
Talathi
गौरव भारत सुर्यवंशी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026लिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी धनलक्ष्मी दि सटाणा मर्चंट्स को ऑफ बँक लि शाखा सटाणा लिहुन देणार : 1)कर्जदार - दीपक जगन्नाथ पाटील, 2)संमती देणार - जगन्नाथ बारकू पाटील (मयत)वारस 1)संगिता रमेश सुर्यवंशी 2) सुलोचना जगन्नाथ पाटील 3)संमती देणार - रेखा दीपक पाटील 4)शासकीय दाव्यातील पक्षकार - पंकज विजय कट्यारे रा. नामपुर गट नंबर/ सर्वे नंबर 147/2पै2/1पै1/147/2पै2/1/2/प्लॉट नं/65,85/2/85/3/प्लॉट/56,87/1/2/25 चे क्षेत्र 590.80 आर.चौ.मी. वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत धनलक्ष्मी दि सटाणा मर्चंट्स को ऑफ बँक लि शाखा सटाणा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ७०/१६९ दिनांक 08/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3802671.00/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 147/2पै2/1पै1/147/2पै2/1/2/प्लॉट नं/65,85/2/85/3/प्लॉट/56,87/1/2/25