Ferfar #1921 · बिजोरसे
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
निळकंठ पंडीत कोर संमती ( मान्यता ) देणार - सरला नीलकंठ कोर रा. बिजोरसे (खाता क्रमांक 741) यांचेअ.क्र. 1) मौजे बिजोरसे येथील गट नंबर- 149/2 चे एकूण क्षेत्र 0 हे. 87.00 आर + पो.ख. 0 हे. 03.00 आर असे एकुण क्षेत्र 0 हे. 90.00 आर चा आकार 2 रु. 00 पैसे. यापैकी माझे मालकी कब्जा हिस्स्याचे उत्तरेकडील जमिनीचे क्षेत्र 0 हे. 44.00 आर + पो.ख. 0 हे. 01.00 आर असे एकुण क्षेत्र 0 हे. 45.00 आर चा आकार 1 रु. 01 पैसे. इतकी जमिन मी तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देऊन मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभात दिलेली आहे. ..तसेच वरील मौजे बिजोरसे ता. बागलाण येथील गट नं. 149/2 या गटाचे इतर अधिकारातील नोंदीनुसार- ग.नं. 154 पर्यंत जाणेयेणेसाठी सर्व प्रकारचे वाहनाने वापरणेचा सरला कोर (खरेदीखतास संमती देणार) यांचा जो हक्क आहे, तो हक्क या खरेदीखतान्वये यापुढे तुमचा लिहुन घेणाराचा कायम राहिल
2) मौजे बिजोरसे येथील गट नंबर- 154 चे एकुण क्षेत्र 1 है. 67.00 आर + पो.ख. 0 हे. 06.00 आर असे एकुण क्षेत्र 1 हे. 73.00 आर चा आकार 4 रु. 85 पैसे. यापैकी माझे मालकी कब्जा हिस्स्याचे उत्तरेकडील व दक्षिणेकडील असे डेव्हड जमिनीचे एकुण क्षेत्र 0 हे. 40.00 आर पो.ख. 0 हे. 04.00 आर असे एकूण क्षेत्र 0 हे. 44.00 आर चा आकार 1 रु. 16 पैसे. इतकी जमिन मी तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देऊन मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभात दिलेली आहे... ..तसेच वरील मौजे बिजोरसे ता. बागलाण येथील गट नंबर 154 या गटाचे इतर अधिकारातील नोंदीनुसार सदर गटात असलेल्या विहिर इलेक्ट्रिक मोटर मध्ये संपुर्ण हक्क निलकंठ पंडीत कोर (लिहुन देणार) यांचा राहिल अशी नोंद दाखल आहे, तो माझा विहिर इले.मो. चा संपुर्ण हक्क पण मी तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमचा खरेदी (विक्री) देऊन मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभात दिलेला आहे.
अ.क्र. 3) मौजे बिजोरसे येथील गट नंबर- 152/2 चे एकुण क्षेत्र 1 है. 08.00 आर चा आकार 2 रु. 17 पैसे. यापैकी माझे मालकी कब्जा हिस्स्याचे उत्तरेकडील जमिनीचे क्षेत्र ० है. 54.00 आर चा आकार 1 रु. 08 पैसे. इतकी जमिन मी तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देऊन मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभात दिलेली आहे
हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रज्वल जयवंत मोरे , (खाता क्रमांक :-873)गट/सर्व्हे क्रमांक 149/2 चे क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
प्रज्वल जयवंत मोरे , (खाता क्रमांक :-873)गट/सर्व्हे क्रमांक 152/2 चे क्षेत्र 0.5400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
प्रज्वल जयवंत मोरे , (खाता क्रमांक :-873)गट/सर्व्हे क्रमांक 154 चे क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5509 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1290000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र. २ वरोन नोंद केली असे.