सातबारा Watch

← बिजोरसे

Ferfar #1922 · बिजोरसे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
229/3
Talathi
मनेश हिरामण निकाळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., नाशिक शाखा नामपुर, ता. बागलाण लिहून घेणार : अनिल हिराजी काकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 229/3 तपशिल : बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जि.मध्य.सह.बँक लि.शाखा नामपूर यांचा अनिल हिराजी काकडे यांचे नावे जप्ती बोजा रक्कम रु.60000/-आदेश दि.13/10/2023 कलम 107(11)(डी) अन्वये सदर बोजा दाखल केला असे. - 1720 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र./००८/ दि.१४/०७/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.