सातबारा Watch

← काकडगाव

Ferfar #2055 · काकडगाव

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
81/2
Talathi
सुभाष प्रल्हाद पांडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : काकडगाव वि.का.स.सो. काकडगाव लिहून घेणार : दिपक देवराव अहिरे यांनी सर्व्हे क्रमांक : 81/2 तपशिल : काकडगाव वि.का.स.सो. र.रु. 550000/- दि. 07/04/2012 - 136 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत काकडगाव वि.का.स.सो. काकडगाव यांचेकडील दि.26/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.