सातबारा Watch

← नळकस

Ferfar #1993 · नळकस

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
180/2
Talathi
निलीमा लक्ष्मण भोये
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा नामपूर लिहून घेणार : सिताराम सावळीराम अहिरे यांनी सर्व्हे क्रमांक : 180/2 तपशिल : दिनांक 26/06/2023 रोजी बँक ऑफ बडोदा शाखा नामपूर यांचा सिताराम सावळीराम अहिरे यांचे नावे र.रु. 135000/- चे कर्ज - 1776 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.