Ferfar #1300 · रामतीर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 171/1
- Talathi
- निलीमा लक्ष्मण भोये
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा सटाणा
लिहून घेणार : ऋषिकेश रघुनाथ अहिरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 171/1 तपशिल : दिनांक 07/07/2018 रोजी एच.डी.एफ.सी.बॅक लि.शाखा सटाणा चा ऋषिकेश रघुनाथ अहिरे यांच्या नावे र.रु.510000/- कर्ज. - 810
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.27/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.