Ferfar #1301 · रामतीर
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
खातेदार:शांताराम शिवबा अहिरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीयस्टेटबँकऑफइंडियाशाखासटाणा यांचेकडून दिनांक 23/07/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 136000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक सटाणा दि.27/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.