Ferfar #2138 · कुपखेडा
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 301
- Talathi
- निलीमा लक्ष्मण भोये
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहून देणार:-बारकू बाजीराव अहिरे
लिहून घेणार:-भाऊसाहेब तुकाराम खैरनार
मौजे कुपखेडा येथील गट नं 301 चे क्षेत्र 5.84 आर पो ख हे 0.12 आर आकार रु. 6.31 पैसे यापैकी लिहून देणार यांचे कब्जा हिस्याचे क्षेत्र मधील भागातील जमिनीचे क्षेत्र हे 0.54.56 आर अधिक पो.ख . हे 0.02 आर आकार रु 0.59 पैसे हे शेत जमिनीचे क्षेत्र सदर खरेदीने दिलेले आहे. तसेच कुपखेडा येथील ग.नं. 301 यातुन लिहून देणार यांना उत्तरेकडून दक्षिणेकडे उत्तर बाजुला जाणे येणेनाठी 12 फुटाचा रस्ता वहिवाटीसाठी आहे त्या रस्त्याने वरील विक्री दिलेल्या जमिनीत जाणे येणेचे हक्कासह तसेच खरेदीखत लिहून देणारने यापूर्वी खरेदीखत दस्त क्र.4307/2023 दिनांक-30/10/2023 रोजीचे खरेदीखताने संजय दिगंबर अहिरे यांना विक्री दिलेल्या पूर्वेकडील क्षेत्रातून दक्षिण बांधाने 12 फूट रुंदीचे व पूर्व पश्चिम लांब रस्त्याने वापरणेचा लिहून देणारचा नोंद क्र 1958 अन्वये जो हक्क आहे तो हक्क लिहून घेणार यांना वरील विक्री दिलेल्या जमिनीसाठी कायमस्वरुपी दिलेला आहे. तसेच खरेदीखत दस्त नंबर 352/2025 दि 22/1/2025 चे खरेदीखतावरुन नोंद क्र 2029 नुसार मौजे कुपखेडा येथील ग.नं. 301 पैकी हाजी नासीर खान हाजी बशीरखान पठान यांचे जमिनीचे पश्चिम बाजुस दक्षिणउत्तर 50 फूट लांब आणि पूर्व पश्चिम 12 फूट रुंदीचे रस्त्याने उत्तरेकडील कुपखेडा नळकस रस्त्यापासून ते दक्षिणेकडील बांधापर्यत जो रस्ता आहे.सदर ग.नं 301 पैकी लिहून देणार यांचे मालकीचे जमिनीचे क्षेत्रात सर्व प्रकारचे वाहनाने कायमस्वरुपी वापरणेसाठी खरेदी घेतला त्याचेही पूर्ण हक्कासह सदर जमिन लिहून देणार यांनी विक्री दिलेली आहे. म्हणजेच खरेदीखत दस्त नंबर-1759/2025 दिनांक-15/04/2025 नुसार जो हक्क आहे. त्या हक्कासह दिले आहे. तसेच विक्री दिलेल्या जमिनीत एक पाण्याचा बोअरवेल आहे त्याचे संपूर्ण हक्कासह दिले आहे.
दुय्यम निबंधक बागलाण यांचे कडील खरेदी दस्त क्र 5119 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 536000.00घेउन खरेदी दिली.लिहून घेणार यांच्या नावे ग्मौजे एकलहरे येथील गट नं.24/4 मध्ये शेतजमिनीचे खाते असून ते शेतकरी आहेत.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र.2 वरून नोंद केली असे.