सातबारा Watch

← कोटबेल

Ferfar #3504 · कोटबेल

बागलाण, नाशिक · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
250/1
Talathi
अतिश अशोक कापडणीस
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 आदेश: मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 मध्ये कुळ का क्र.-1 अन जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेण्याची तरतूर, सन 2014 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 1 अन्वये सुधारित करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकापासून 10 जमिनीच्या बाबतीत, तिची विक्री करण्याकरिता, ती देणगी देण्याकरिता, तिची अदलाबदल करण पटटयाने देण्याकरिता किंवा तिचे अभिहस्तांकन करण्याकरिता काही अटी व शर्तीवर जिल्हाधिक करण्यात आली आहे. या सुधारणेचा लाभ जास्तीत जास्त शेतक-यांना होण्याकरिता दिनांक 16/07/2014 रोजीच्या परिपत्रकानुसार विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार श्री. केशव नामदेव खैरनार, रा. कोटबेल, , ता. बागलाण, यांनी त्याचे नाव दाख़ल असलेला मौजे कोटबेल येथील गट नं. 250/1 चे क्षेत्र 0.20.00 हे.आर. आक 0.40.00 हे.आर., आकार 0.47 रु. या शेतजमिनीवरील कुळकायद्याने प्राप्त जमीन नियंत्रित सत्ता प्रकार शेरा कमी होणेबाबत अर्ज सादर केला आहे. मौजे कोटबेल येथील स.नं. 124/11 चे शेतजमिनीचे वामन तान्हा पाटील हे मालक असुन ते दि.10/04/1937 रोजी मयत झाल्याने त्यांचे पत्नी नामे सिता मर्दे वामन हया नोंद नं. 214 अन्वये दाखल झाल्याचे दिसुन येते सर्वे नं. 124/11 ला इतर अधिकारात सर्वसाधारण कुळ नामदेव मल्हारी पा. है। 482 अन्वये दाखल झालेले आहे. तदनंतर दिनांक 07/10/1962 रोजी शेतजमीन न्यायधीकरण व मे, मामलेद दिनांक 24/01/1962 कुळकायदा कलम 32 ग जमीनीवी विक्री किंमत ठरवुन कुळास विकली 818 दिनांक 22/06/1959 अन्वये कुळाचे नाव नामदेव मल्हारी कब्जेदार सदरी घेऊन कुळब अधिकारात नोंद नं. 660 दिसुन येते. तसेच प्रकरणात समाविष्ट 32 म ऐ.एल.टी. कोटबेल 27/61 दिनांक 25//1961 नुसार हफ्पाची रक्कम चेक द्वारे भरल्याचे दिसुन येते. तद्नंतर दिनांक 04/07/1986 रोजी नामदेव मल्हारी खेरनार यांनी सदरची शेत अर्जदार यांचे नोंद नं. 350 नुसार नावावर झाल्याचे दिसते. सदरची जमीन कुळाचे वारस यांचेच ताब्यात जमीन असुन त्यांनी आकाराच्या 40 पट येणारी नजराणा रक्कम चलनाने शासकीय खजिन्यात जमा करण्याची आवश्यकता महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 15/04/ 2026 अन्वये आवश्यक नाही त्यामुळे सदर मालकाने कुळास खरेदी दिल्याचा व्यवहार विधि अग्रहय ठरविता येणार नाही. उपरोक्त विवेचनावरुन मी तहसीलदार बागलाण, श्री. केशव नामदेव खैरनार, रा. कोटेबेल यांचे नाव दाखल असलेले मौजे कोटबेल, ता. बागलाण, येथील गट नं. 250/1 चे क्षेत्र 0.20.00 हे.आर., 10.00 हे. आर., आकार 0.47 रु. पैसे., गट नं. 250/2/1 चे क्षेत्र 0.40 हे.आर. आकार 0.47 रु. पैसे. या शेतजमिनीवरील कु.का.कलम 43 प्रमाणे नियत्रित सत्ता प्रकार हा धारणा प्रकार कमी करण्यात येवुन खालसा धारणा प्रकार दाखल करण्याबाबत मा। तहसिलदार सो. बागलाण यांचेकडील क्रमांक.कु.का/.कावि/634/2026 दि. 15/09/2026 अन्वये आदेश पारित केला असुन आदेशानुसार नोंद केली असे.