सातबारा Watch

← कोटबेल

Ferfar #3505 · कोटबेल

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
69/2, 71/2, 94/2
Talathi
अतिश अशोक कापडणीस
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/09/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर, नामपूर लिहुन देणार : चेतनकुमार अभिमन्यु खैरनार   रा. कोटबेल यांनी द्य्यम निंबधक बागलाण यांचेकडील पुष्ठ नोंदनी क्र. 581/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/2,71/2,94/2 क्षेत्र 1.65 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतनकुमार अभिमन्यु खैरनार   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ० दिनांक 11/09/2026 व PDE प्रणालीद्वारे अर्ज दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.