Ferfar #3587 · पिंगळवाडे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 249/2
- Talathi
- संदीप लक्ष्मण वाडू
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/09/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा
लिहून घेणार : केदा देवमन निकम
यांनी सर्व्हे क्रमांक : 249/2 तपशिल : दिनांक 18/09/2024 रोजी बँक ऑफ बडोदा शाखा ताहाराबाद चा केदा देवमन निकम यांच्या नावे र.रु. 246000/- कर्ज. - 3300 फेरफार क्रमांकाने घेतलेला असून ७/१२ वर दाखल असलेला
बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला सदर पिक कर्ज शासनाने जाहीर केलेली कर्ज माफी योजना २०२६ मध्ये भरपाई झालेली आहे असे
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.