Ferfar #3185 · कंरजाड
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 337/1
- Talathi
- संदीप लक्ष्मण वाडू
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
किरण अमृत वनीस रा. कंरजाड(खाता क्रमांक2274) गट/सर्व्हे क्रमांक337/1, चे क्षेत्र 0.58 हे.आर. पो.ख. 0.15 हे.आर चा आकार रु, 0.60 पैसे, यापैकी दक्षिण बाजुकडील मध्य भागाचे क्षेत्र 20 हे.आर चा आकार रु. 0.20 पैसे. हे क्षेत्र सदर बक्षिसपत्राने दिलेले असुन बक्षीसपत्राने दिलेल्या जमिनीत जाणेयेणेसाठी दक्षिण बांधाला पुर्व बाजुकडून दिलेल्या क्षेत्रापर्यंत सर्व प्रकारचे वाहनानी सामाईक वापरणेचे हक्कासह दिलेले आहे हक्का सह हे यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
पूनम किरण वनीस , (खाता क्रमांक :-2393)गट/सर्व्हे क्रमांक 337/1 चे क्षेत्र 0.20 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4944 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.