Ferfar #3194 · कंरजाड
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : एच. डी. एफ. सी. बँक लि. शाखा सटाणा
लिहुन घेणार : भिका तुळशिराम देवरे , रविद्र भिका देवेरे
यांनी सर्व्हे क्रमांक 151/2 , 151/1 वर फेरफार क्रमांक 2700 ने घेतलेला बोजा एच. डी. एफ. सी. बँक लि. शाखा सटाणा बोजा र.रु. 1440000/-02/07/2021 भिका तुळशिराम देवरे व रविंद्र भिका देवरे करीता पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील रिक्न्व्हनेस / गहानमुक्त दस्त क्र ४९७०/२०२६ दि. ३०/९/२०२६ चे दस्त पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र २ वरोन नोंद केली असे,