Ferfar #3195 · कंरजाड
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- मयताचे नाव कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 79
- Talathi
- संदीप लक्ष्मण वाडू
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे
बाजुस दाखल केलेले मौजे करजांड येथील खातेदार श्री/श्रीमती - दिलीप नानाजी माळी रा. करजांड यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 79 मधिल खातेदार कै, बायजाबाई नानाजी माळी हे दि. 28/02/2004 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं . 79 वर वारस नोंद नं. 468 नुसार दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन अर्ज, प्रतिज्ञापत्र , मृत्युदाखला , वारस नोंद दिलेवरोन कमी केले असे.