सातबारा Watch

← विरगाव

Ferfar #5812 · विरगाव

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
380/2
Talathi
रोशन बन्सीलाल गौतम
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जावरोन – बाजुस दाखल केलेली मौजे विरगांव येथील 1) गट नं. 380/2 चे क्षेत्र 2.33 हे.आर , पो.ख. 0.10 हे.आर चा आकार रु. 2.72 पैसे. या मिळ्कतीचे (अर्जदार ) श्री./श्रीमती खंडु नामदेव ठाकरे रा. विरगांव ता. बागलाण जि. नाशिक यांच्या स्वतंत्र मालकीची असुन आम्ही सदरचे शेतजमिन मिळकतीचे आमच्या कौटूबिक व्यवस्थापनेकरिता एकत्रीतील कुटूंबातील मिळकतीचे वाटणी कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार भाऊ हिस्यानुसार कुटुंबातील व्यक्तीचे पत्नीच्या नावावर पुढ़ील तपशिल प्रमाणे आपआपसात वाटप करुन दिले व घेतले आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे. 1) मौजे विरगांव येथील – गट नं. 380/2 पैकी चे क्षेत्र 1.18 हे.आर , पो.ख. 0.05 हे.आर चा आकार रु. 1.37 पैसे इतकी मिळकत- गंग़ुबाई खंडु ठाकरे ( दिशा – दक्षिण बाजु ) 2) मौजे विरगांव येथील – गट नं. 380/2 पैकी चे क्षेत्र 1.15 हे.आर , पो.ख. 0.05 हे.आर चा आकार रु. 1.35 पैसे इतकी मिळकत- खंडु नामदेव ठाकरे ( दिशा – उत्तर बाजु ) *- सदर गट नं. 380/2 पैकी खंडु नामदेव ठाकरे यांचे वाटणी हिश्यात असलेल्या विहिर इले.मोटार कोटेशनमध्ये खंडु नामदेव ठाकरे व गंगुबाई खडु ठाकरे यांचा दोघांचा निम्मा निम्मा हक्क राहिल. *- सदर गट नं. 380/2 गटाचे मध्यभागातुन दक्षिणॊत्तर लांब व 12 फुट रुंदीचा रस्ता वाटपधारकांना वहिवाटीसाठी सामाईक रस्ता राहिल. सदर रस्ता उत्तर बांधापासुन ते दक्षिण बांधापर्यत मध्यभागातुन राहिल. वरील प्रमाणे वाटप करुन दिले व घेतले असुन सदर इतर वारसांची समंती घेतली असुन सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरघुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करुन देनार व घेनार राहतील महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092, प्र.क्र.25/ल.6.दि.7/मे/1992 व महाराष्ट्र जमिन महसुल 1966 कलम 149 अन्वये व त्यांचे लेखी अर्ज ,जबाब, प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केली