सातबारा Watch

← आव्हाटी

Ferfar #1447 · आव्हाटी

बागलाण, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
100/अ
Talathi
स्नेहल विश्वनाथ आहेर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा गहाणखत लिहुन देणार : दौलत त्र्यंबक पाटील रा. आव्हाटी यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5214-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/अ क्षेत्र 1.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दौलत त्र्यंबक पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.