सातबारा Watch

← वनोली

Ferfar #3566 · वनोली

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
528/1
Talathi
स्नेहल विश्वनाथ आहेर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाना , बागलाण लिहून देणार : राहुल साहेबराव भामरे रा. वनोली व मीना साहेबराव भामरे रा वनोली यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1282000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 528/1 वर बोजा दाखल करणेबाबत राहुल साहेबराव भामरे रा. वनोली व मीना साहेबराव भामरे रा वनोली यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाना यांचेकडील पत्र क्रमांक 736 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1282000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.