सातबारा Watch

← डोंगरेज

Ferfar #2194 · डोंगरेज

बागलाण, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
239
Talathi
रोशन बन्सीलाल गौतम
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सटाणा गहाणखत लिहुन देणार : यादव गोविंदा खैरनार रा. डोंगरेज यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5275-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239 क्षेत्र 1.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यादव गोविंदा खैरनार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.