Ferfar #2197 · डोंगरेज
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 239
- Talathi
- रोशन बन्सीलाल गौतम
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सटाणा , सटाणा
लिहून देणार : यादव गोविंदा खैरनार,मनीषा यादव खैरनार रा. डोंगरेज यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5275 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239 क्षेत्र-1 हे 67 वर गहाणखत दिलेवरुन यादव गोविंदा खैरनार ,मनीपा यादव खैरनार रा. डोंगरेज यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5275 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 5275 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.