Ferfar #1827 · वटार
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102
- Talathi
- हेमंत बुधा बच्छाव
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा लिमिटेड शाखा सटाणा
गहाणखत लिहुन देणार : गोरख रावण खैरनार रा. वटार यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5357-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख रावण खैरनार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मनिषा गोरख खैरनार (खाता क्रमांक :- 153) ,