Ferfar #2639 · चौंधाणे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 406/1
- Talathi
- हेमंत बुधा बच्छाव
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
बाजूस दाखल गट नं-406/1 च्या इतर अधिकारात असलेल्या नोंदी नुसार जुने निरपूर येथील गट नंबर- 16, विहीर हक्क पाणी घेतल्याचा 0.90 पैसे हक्क श्री.किशोर वामन सुर्यवंशी यांनी घेतला अशी नोंद दाखल आहे त्या नोंदीनुसार खरेदी देणार श्री किशोर वामन सुर्यवंशी यांचा जो पाणी घेणेचा हक्क आहे तो हक्क सह दु,निबंधक बागलाण यांचे कडील दस्त क्र -4923 दि.28/09/2026 अन्वये खरेदी घेणार श्री रवींद्र भावराव बिरारी यांना कायम खरेदी दिला असे ,