Ferfar #1885 · तरसाळी
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 175/2
- Talathi
- रुपाली विठ्ठल साबळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
प्रशांत देवबा मोहन ,हेमंत देवबा मोहन - - -रा. तरसाळी(खाता क्रमांक941) यांचे गट क्रमांक175/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.48 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.13 हे.आर.हे त्यांनी सदर क्षेत्रातील विहीर इलेक्ट्रिक मोटार कोटेशन यांचे संपूर्ण हक्कासह हक्का सह
लिहुन घेणार :
चेतन राजेंद्र मोहन , (खाता क्रमांक :-1038)गट क्रमांक 175/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.48 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5236 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 802000/- घेऊन खरेदी दिली.लिहून देणार घेणार शेतकरी कुटुंबातील असून घेणार यांचे वडिलांचे नावे मौजे तरसाळी येथील गट नं.187 वर क्षेत्र आहे.सूची क्र.2 वरून नोंद केली असे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.