Ferfar #1888 · तरसाळी
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196/अ
- Talathi
- रुपाली विठ्ठल साबळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा लिमिटेड शाखा सटाणा
गहाणखत लिहुन देणार : शशिकांत पोपट रौंदळ ,सुनंदा पोपट रौंदळ ,सुनिल पोपट रौंदळ रा. तरसाळी यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5415-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196/अ क्षेत्र 1.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशिकांत पोपट रौंदळ ,सुनंदा पोपट रौंदळ ,सुनिल पोपट रौंदळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.